शेतकरी उत्पादक संस्थेच्या माध्यमातून व्यावसायिक क्षेत्रातील सुवर्णसंधी

शेतकरी ते कृषी उद्योजक बनण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी हि जागतिक गरज आहे, येत्या काळात मार्केट यार्ड बंद होऊन इ नाम मार्फत विक्री होणार आहे, तसेच एक्स्पोर्ट ला सुद्धा शेतकरी उत्पादक कंपनी शिवाय पर्याय नाही, आजच काळाची पाऊले ओळखून कृषी उद्योजक बनावे हि सरकारची भूमिका आहे. एफ.पी.ओ. सहाय्यता केंद्र हे शेतकरी, शासकीय यंत्रणा व जागतिक बाजारपेठ यांच्यातील जडण घडणातील महत्वाचा दुआ आहे . शेतकरी ते कृषी उद्योजक बनण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे सहाय्य एफ.पी.ओ. सहाय्यता केंद्रामार्फत केले जाईल.

सरकारचा पुढाकार

सरकारने देशात १०,००० नवीन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापण्यास पुढाकार घेतला असून सर्व कृषी योजना या मार्फत राबवण्यात येणार आहे.

एफ पी ओ ला स्पेशल १५ लाख रुपये

कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी १५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल. यासाठी त्यांना एक कंपनी अर्थात एफपीओ-शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करावी लागेल.

इलेक्ट्रॉनिक नॅशनल मार्केट (ई नाम )

सरकार इलेक्ट्रॉनिक नॅशनल मार्केट (ई नाम) उभारण्यावर काम करीत आहे आणि देशातील नियमन घाऊक बाजारातील एक तृतीयांश बाजारपेठा या योजनेत सूचीबद्ध आहेत.

ऍग्री एक्स्पोर्ट

विना एजन्ट व आंतरराष्ट्रीय पेयमेन्ट सुरक्षा अधिक मजबूत.

Narendra Modi On Farmer Producer Company

स्वदेशी फूड प्रोसेसिंग युनिट

दोन लाख मायक्रो फूड एंटरप्रायजेस युनिट सुरू करण्यासाठी स्पेशल आर्थिक पॅकेज.

पायाभूत सुविधा प्रकल्पांना १ लाख कोटी

कृषीक्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढविण्याच्या उद्देशाने रु. शेती-गेट व एकत्रित शेती पायाभूत सुविधा प्रकल्पांना १ लाख कोटी रुपयांचा निधी दिला जाईल.

मेडिसनल प्लांट स्कीम

हर्बल लागवडीखालील ४,००० कोटींच्या निधीतून हर्बल लागवडीस प्रोत्साहन.

ट्रान्सपोर्ट आणि मार्केटिंग सहाय्य

मालवाहतुकीच्या आंतरराष्ट्रीय सप्लाय चेन ला मदत पुरविणे, कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी मालवाहतुकीची गैरसोय कमी करण्यासाठी आणि कृषी उत्पादनांच्या विपणनासाठी विशेष सहाय्य.

पॅकेज सोबत मिळणाऱ्या सुविधा

एक्स्पोर्ट विशेष शेतकरी उत्पादक कंपनी

विशेष मोहिमे अंतर्गत भविष्यातील निर्यात व्यवसाय लक्ष्यात घेता, शेतकरी उत्पादक कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरण्यासाठी सक्षम व्हाव्यात म्हणून स्पेशल १००० कंपनी ची स्थापना करण्यात येत आहे

३० फॉरेन बायर्सची लीड

आपल्या मालाला फॉरेन बायर्स शोधणे खूप महत्वाचा टप्पा असतो. यामध्ये आपणास पहिले ३० फॉरेन बायर्स मिळवून देण्यासाठी सपोर्ट करत आहोत.

रु. ३५००० चे मोफत इंटरनॅशनल ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग कुपन

आपले प्रॉडक्ट १९२ देशांत पोहोचण्यासाठी येणारी अडचण लक्षात घेता आम्ही आपणास विविध माध्यमांमधून मदत करणार आहोत.

फॉरेन बायर्स व योग्य डील इंग्लिश - मराठी मध्ये फायनल करणे

फॉरेन बायर्स मिळवण्यापासून ते त्याच्याशी इंग्लिश मध्ये वाटाघाटी करणे व ज्यांना इंग्लिश व फॉरेन भाषा बोलन्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना सपोर्ट करणे.

फ्री एक्स्पोर्ट इम्पोर्ट ट्रैनिंग व लायसन्स

आपणास बेसिक इम्पोर्ट एक्स्पोर्ट ची ट्रैनिंग व लायसेन्स पूर्णपणे मोफत दिले जाते, व इतर लायसेन्स व सर्टिफिकेट माफक दरात उपलब्ध केले जातात.

फूड प्रोसेसिंग प्रोजेक्ट, फायनान्स व सबसिडी फायलिंग

नेमकी कोणती स्कीम केल्यास जास्त फायदा होईल व जास्तीत जास्त फायनान्स उपलब्ध होईल याचे मार्गदर्शन.

ऍग्री प्रॉडक्ट ट्रेडिंग व एक्स्पोर्ट बिझिनेस स्टार्टअप

 • null

  रजिस्टर बिझिनेस सेटअप

  सगळ्यात प्रथम आपणास एक्स्पोर्ट ओरीएंटेड ऍग्री बिझिनेस सेटअपची आवश्यकता आहे.

 • null

  आवश्यक सरकारी रेजिस्ट्रेशन व लायसेन्सेस

  आपणास काही महत्वाच्या सरकारी व विविध कॉउंसिल मध्ये नोंद करावी लागेल.

 • null

  आपले ब्रँड, प्रॉडक्ट्स, पॅकेजींग व किंमत

  ट्रेडिंग व एक्स्पोर्ट व्यवसायात या बाबी खूप महत्वाच्या आहेत व यामध्ये आपली मदत करण्यासाठी आमचे अधिकारी आपणास सर्व प्रकारे मदत करतील.

 • null

  काँट्रॅक्ट करणे, माल पाठवणे व पेमेंट मिळविणे

  आपणास १००% पेमेंट सुरक्षिततेसाठी आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

 • null

  फॉरेन बायर्स व मार्केटिंग

  फॉरेन बायर्स शोधणे, फॉरेन बायर्सशी कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी आमच्या अंतरराष्ट्रीय पार्टनरशीप प्रोग्रॅम मध्ये शामिल होऊन नियमित फॉरेन बायर्स मिळवा व आपला उद्योग वाढवावा.

विशेष टीप: साधारणतः ऍग्री बिझिनेस स्टार्ट करतांना सुरुवातीच्या काळात अगदी कमी खर्चात बिझिनेस स्टार्ट करता येऊ शकतो. कमीत कमी ४० हजार ते १ लाख पर्यंतची इन्व्हेस्टमेंट पुरेशी ठरते व हा सगळा खर्च एकावेळेस न लागता साधारणतः २ महिने ते वर्षभरात लागू शकतो.

Requests From NRI Importer

I will Buy onions from 100 tons Cabbage Potatoes Beets Watermelon second collection. At low prices from the farmer.

Good day! We are interested in the supply of cheese products in the amount of 20 tons.

I'm looking for strawberry suppliers. I constantly buy fruits, berries and vegetables to sell to store chains.

We are looking for suppliers of household chemicals wholesale. We can pick up for bottling, without packaging.

I am looking for a clothing production workshop to manufacture quality sportswear.

We buy vegetables. Procurement volume: up to 100 tons per day.

We need large amounts of construction materials (plywood, boards, fittings).

I will buy vegetables and fruits. Today watermelon is in demand from 4 to 15 kg volume of 500 tons per week.

I am looking for women's clothing: sweaters, blouses, cardigans, vests, jeans, etc. I want to buy in bulk. I am looking for honest, decent, reliable suppliers who are interested in working on a long-term basis.

Products From Indian Exporter

We sell sugar. Volume of selling: 10 tons per week.

We sell 10,000 tons of second-grade wheat at a price of $ 160 per ton with delivery.

We sell sugar from 200 tons, Best quality production of India.

We sell vegetables and fruits. Retail chain quality. We work with retail chains in India.

We sell women's clothing from India to sew on your styles.

We sell sportswear and footwear. Selling volume: Rs. 10,000 per month

We sell dried fish. Cheese, roach, pike perch, bream, pike, perch. Volumes from 100 kg of each position.

We sell raw milk, up to 20 tons / day. Delivery available

We sell wheat. Cash, negotiable price. From 100 tons. Best quality.

मेड इन स्वदेशी मोहिमे अंतर्गत विशेष सहाय्य

मेड इन स्वदेशी फाऊंडेशन च्या वतीने विशेष मोहिमे अंतर्गत भविष्यातील निर्यात व्यवसाय लक्ष्यात घेता, शेतकरी उत्पादक कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरण्यासाठी सक्षम व्हाव्यात आणि रजिस्ट्रेशन तसेच इतर सर्व महत्वाच्या सेवांचा लाभ कमी खर्चात शेतकरी बंधू भगिनींना मिळावा ही भूमिका ठेवून “प्रमोटिंग इंडिया” या योजने अंतर्गत आर्थिक सूट देण्यात आली आहे .

 • Free Coupon Of Rs. 35000 For International Branding & Marketing
 • Free Import Export Training
 • First 30 Foreign Buyers Inquiry
 • Free Import Export License
 • Free Food Packaging & Branding Strategy
 • Free Udyami Aadhar For Project Loan Purpose

सध्या मार्केटमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेकरता अनेक एजन्ट, सी. ए. फर्म्स, काही संस्था अवाजवी व प्रचंड फी आकारत आहे व कंपनी स्थापन करून पुढील सुविधा देण्यास असमर्थता दाखवितात व त्यांच्या कडे इतर कोणत्याही सुविधा उपलब्ध नसतात तरी आपण सावधगीरी बाळगावी हि विंनती.

एफ. पी. ओ. एक्स्पोर्ट स्टार्टअप योजना

Rs. Only3500

प्रत्येकी शेतकऱ्यास एकूण खर्च

(शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेसाठी कमीतकमी १० शेतकऱ्यांची आवश्यकता असते, एक शेतकरी उत्पादक कंपनी बनवण्याचा खर्च १० शेतकरी X रु. ३५०० = रु. ३५,००० इतका येतो.)

Farmer Producer Company Incorporation with 5,00,000 Authorized Capital

एफ.पी.ओ. साठी मला काय कागदपत्रे जमा करायची आहे ? आणि ते झेरॉक्स व ओरिजिनल द्यायची आहे का?

आपणास झेरॉक्स व ओरिजिनल प्रत ऑफिसला प्रिंट स्वरूपात देण्याची गरज नाही, आपणास सगळे कागदपत्रे स्कॅन करून ई-मेल वर पाठवायचे आहे अथवा व्हाट्सअँप सारख्या मीडिया मधून व्यवस्तित स्कॅन करून पाठवावे, खाडाखोड व छेडछाड अथवा खराब प्रतीचे कागदपत्रे रद्दबातल केले जातील हि विशेष नोंद घ्यावी , सर्वात महत्वाचे बँकेचे पासबुक एन्ट्रीची कॉपी चालू तारखेची असावी , १ महिना नंतरचे बँक पासबुक एन्ट्री चालणार नाही. तसेच तहसीलदार कडून वेळेत शेतकरी असल्याचा दाखला वेळेत सादर करावे.

बँक डिटेल्स:
Account Name: DEPTOFEXIM BUSINESS MANAGEMENT PRIVATE LIMITED
Bank Name : Standard chartered Bank, 23-25 M G Road, Fort,Mumbai
Account No.: 22506173670
IFSC Code: SCBL0036046

पेमेंट केल्यानंतर फी भरल्याची पावती / ट्रान्सेक्शन नंबर चा स्क्रीनशॉट ९१०७०८२२२२ वर व्हाट्सअप वर मेसेज करावा अथवा payment@fposahayatakendra.com वर ई-मेल करावा.

लागणारी कागदपत्रे

कागदपत्रांची लिस्ट खालील प्रमाणे आहे
सर्व शेतकऱ्यांचे / मेंबर्स चे:
१) पॅन कार्ड
२) आधार कार्ड
3) बँक पासबुक (लेटेस्ट / 1 महिन्याच्या आतील)
५) शेतकऱ्याच्या नावे जमीन नसल्यास – जमीन मालकाची एन.ओ.सी.
६) तलाठी / तहसीलदार यांच्या कडून प्रमाणित शेतकरी असल्याचा दाखला
७) तलाठी / तहसीलदार यांच्याकडून प्रमाणित ७/१२. ( खोटा ७/१२ जमा करणे गुन्हा आहे )
८) फोटो (लेटेस्ट मधले)
9) पाच डायरेक्टरांविषयी माहिती (फॉर्म बी भरावा)
१०) ऑफिस चा पत्ता / ऑफिस नसल्यास घरचा पत्ता – लाईट बिल ची प्रत किंव्हा ऑफिस/घर स्वतःच्या नावे नसल्यास मालकांच्या कडून एन.ओ.सी. घ्यावी
11) फी भरल्याची पावती / ट्रान्सेक्शन नंबर

मार्केट अपडेट्स

दुमाला अर्थात इनाम जमिनींबाबतचा कायदा — विकासपीडिया

महसूल कायदा सांगतो, की सर्व जमीन ही सरकारची असते आणि त्यावर कर आकारणी करण्याचा अधिकार हा सरकारचा असतो. मात्र जेव्हा अशी आकारणी करण्याचा अधिकार एखाद्या व्यक्तीला देण्यात येतो तेव्हा त्यालाच इनाम किंवा वतन म्हटले जाते. म्हणजेच जमीन महसूल पूर्णतः किंवा भागशः वसूल करण्याचा शासनाचा अधिकार दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे मालकीहक्काने हस्तांतरित होतो, त्यास दुमाला अर्थात इनाम […]

Read More

काजूप्रक्रिया उद्योग — विकासपीडिया

काजू बी वर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. मार्च ते मे या कालावधीत काजू उपलब्ध होतात. काजूप्रक्रिया उद्योग वर्षभर चालू राहण्याच्या दृष्टीने काजू बिया वाळवून योग्य प्रकारे साठवणे गरजेचे असते. बियांपासून काजूगर मिळविण्यासाठी त्या वाफाळणे, थंड करणे, विशिष्ट कटरचा वापर करून त्यावरील टरफल वेगळे करणे, काजूगरावरील साल काढण्यासाठी नियंत्रित तापमान ठेवून […]

Read More

उडीद — विकासपीडिया

(हिं. उडद, ठिकिरी; गु. अडेद; क. उडदू; सं. माष, पितृभोजन; इं. ब्‍लॅक ग्रॅम; लॅ. फॅसिओलस मुंगो कुल-लेग्युमिनोजी;उपकुल- पॅपिलिऑनेटी). ही वर्षायू (एक वर्ष जगणारी), शिंबावंत (शेंगा येणारी) वेल मूळची उष्णकटिबंधीय आशियातील आहे. तिच्या खोडावर बारीक केस असून तिच्या अनेक फांद्या जमिनीवर पसरतात. पाने संयुक्त, त्रिदली व एकाआड एक; दले रूंद, अंडाकृती, पातळ, टोकदार; उपपर्णे रुंद व […]

Read More

एकूण एफ. पी. ओ. उद्दिष्ट
एक्स्पोर्ट विशेष एफ. पी. ओ. उद्दिष्ट
सद्यस्थितीत रजिस्टर एफ. पी. ओ.
सद्यस्थितीत एक्स्पोर्ट एफ. पी. ओ.

प्रमुख पार्टनर व सपोर्ट

null
Made In Swadeshi Logo
null
null